Skip to main content

#1 ऑन-डिमांड डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे लाखो ग्राहकांशी कनेक्ट व्हा

तुमचा व्यवसाय Uber Eats अ‍ॅपवर सूचीबद्ध करण्यासाठी साइन अप करा. अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचा, ऑर्डर्स वाढवा आणि सर्व काही व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक साधने मिळवा—हे सर्व एका ठिकाणी.

सुरुवात करा

Already have an account?

+1
Start Typing...
We’ll use this to help organize information that is shared across stores, such as menus.
Select...

Uber Eats का निवडा

नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा

अन्न, किराणा आणि किरकोळ वस्तू सक्रियपणे शोधणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचा.

सुसंगत डिलिव्हरी नेटवर्क

जलद आणि विश्वासार्ह ऑर्डर पूर्णतेसाठी Uber च्या व्यापक कुरिअर नेटवर्कचा लाभ घ्या.

लवचिक पर्याय

ऑन-डिमांड डिलिव्हरी, पिकअप आणि शेड्यूल केलेल्या ऑर्डर्स ऑफर करा.

काही प्रश्न आहेत? आमच्याकडे उत्तरेआहेत.

  • तुमच्याकडे किती लोकेशन्स आहेत यावर अवलंबून, Uber Eats रेस्टॉरंट भागीदार बनणे आणि केवळ काही दिवसांत ऑर्डर्स स्वीकारणे सुरू करणे शक्य आहे! तुम्ही येथे साइन अप करून प्रक्रिया सुरू करू शकता. तुमच्याकडून ऐकायला आम्ही उत्सुक आहोत.

  • Uber Eats वरील किमतीचे दोन भाग आहेत. एक-वेळच्या ॲक्टिव्हेशन शुल्कामध्ये वेलकम किट, टॅब्लेट, रेस्टॉरंट सॉफ्टवेअर आणि व्यावसायिक फोटो शूट यांसह रेस्टॉरंट सेट केले जाते. Uber Eats द्वारे केलेल्या प्रत्येक रेस्टॉरंट ऑर्डरवर काही टक्के अशा प्रकारे सेवा शुल्क मोजले जाते. अधिक तपशील हवे आहेत? restaurants@uber.com वर ईमेल पाठवा आणि आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.

  • Uber प्लॅटफॉर्म तुम्हाला स्वतंत्र ड्रायव्हर्स, बाइक आणि स्कूटरवरील रायडर्स आणि पायी चालणाऱ्या अशा लोकांशी कनेक्ट करू शकतो जे तुमच्या ग्राहकांना डिलिव्हरी करू शकतात. Uber प्लॅटफॉर्म वापरत असलेल्या डिलिव्हरी व्यक्तींच्या नेटवर्कमुळे, रेस्टॉरंट्सना स्वतःचा डिलिव्हरी स्टाफ ठेवण्याची गरज नाही. परंतु तुमच्याकडे तुमचा स्वतःचा स्टाफ असल्यास, आमची काही हरकत नाही—तुम्ही त्यांचाही वापर करू शकता. हा पर्याय तुमच्या शहरात आता उपलब्ध आहे की नाही हे पाहण्यासाठी restaurants@uber.com वर किंवा थेट तुमच्या Uber Eats संपर्काकडे चौकशी करा.

  • हे शहरानुसार बदलते. तुमच्या रेस्टॉरंटसाठी योग्य क्षेत्र निश्चित करण्यासाठी आम्ही डिलिव्हरी कव्हरेज आणि तुमच्या लोकेशनचे मूल्यांकन करू शकतो.

  • Uber Eats ऑर्डर्स टॅब्लेटद्वारे रेस्टॉरंट भागीदार दररोज नवीन ऑर्डर्स ट्रॅक करू शकतात आणि डिलिव्हरीज व्यवस्थापित करू शकतात. Uber Eats व्यवस्थापक हे सॉफ्टवेअर मेनूज, पेमेंट माहिती, विक्री डेटा आणि ग्राहकांबद्दल सखोल माहिती यांचा अधिक प्रभावी ॲक्सेस देते. आमच्याकडे असलेली तंत्रज्ञांची टीम दोन्ही टूल्स अपडेटेड आहेत आणि सुरळीत चालत आहेत हे दररोज सुनिश्चित करत असते.

तुमच्या स्वतःच्या चॅनेलवरून डिलिव्हरी हवी आहे?

तुमच्या वेबसाइट, अॅप किंवा फोनवरून ऑर्डर्स घेण्यासाठी Uber डायरेक्ट वापरा.