Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

Uber Eats सह तुमचा व्यवसाय वाढवा

नवीन ग्राहकांशी संपर्क साधा, विद्यमान ग्राहकांना नियमित बनवा आणि Uber Eats प्लॅटफॉर्मच्या सामर्थ्याचा वापर करून तुमची डिलिव्हरीची कामे नियंत्रित करा.

सुरुवात करा

स्टोअरचा पत्ता
open
🇺🇸
open
+1

व्यवसाय प्रकार
open
"सबमिट करा" वर क्लिक करून तुम्ही Uber Eats च्या सामान्य नियम आणि अटी यांना सहमती देता आणि तुम्ही गोपनीयता धोरण वाचल्याचे कबूल करता.

नवीन ग्राहकांना आकर्षित करा

  • Uber च्या नेटवर्कमध्ये असलेल्या तुमच्या क्षेत्रातील लोकांपर्यंत झटपट पोहोचा
  • तुमची स्थानिक व्याप्ती वाढवणाऱ्या मार्केटिंग टूल्सच्या मदतीने विक्री वाढवा
  • गर्दीत उठून दिसण्यासाठी सोपे मार्ग मिळवा

ग्राहकांना नियमित ग्राहक बनवा

  • ग्राहकांना बक्षिसे देण्याच्या अधिक मार्गांसह त्यांना वारंवार खरेदी करू द्या
  • आढाव्यांना प्रतिसाद देऊन तुम्ही लोकांचे ऐकत आहात हे त्यांना दिसू द्या
  • तुमच्या ग्राहकांना काय आवडते आहे ते जाणून घ्या

तुमचा व्यवसाय तुमच्या अटींवर चालवा

  • तुमच्या स्टोअरमधील कामाच्या प्रवाहात व्यत्यय न आणता अधिक ऑर्डर्स स्वीकारा
  • तुमची इन्व्हेंटरी झटपट व्यवस्थापित करा
  • तुमची डिलिव्हरीची कामे सुलभ करा

"आम्ही Uber प्लॅटफॉर्मवर 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 1,500 ग्राहकांना सेवा देऊ शकलो आहोत."

रॅमसे झेनेल्डिन, मालक, आयजीए पोर्टसाईड व्हार्फ

94% व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की Uber Eats त्यांचा व्यवसायाची माहिती नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात मदत करते*

राईड्स, डिलिव्हरीज आणि इतर सेवांसाठी Uber ॲप वापरणाऱ्या ग्राहकांच्या शक्तिशाली नेटवर्कशी तुमचा व्यवसाय कनेक्ट करा.

Uber Eats सह प्रगती करत रहा