Uber Eats सह तुमचा व्यवसाय वाढवा
नवीन ग्राहकांशी संपर्क साधा, विद्यमान ग्राहकांना नियमित बनवा आणि Uber Eats प्लॅटफॉर्मच्या सामर्थ्याचा वापर करून तुमची डिलिव्हरीची कामे नियंत्रित करा.
नवीन ग्राहकांना आकर्षित करा
- Uber च्या नेटवर्कमध्ये असलेल्या तुमच्या क्षेत्रातील लोकांपर्यंत झटपट पोहोचा
- तुमची स्थानिक व्याप्ती वाढवणाऱ्या मार्केटिंग टूल्सच्या मदतीने विक्री वाढवा
- गर्दीत उठून दिसण्यासाठी सोपे मार्ग मिळवा
ग्राहकांना नियमित ग्राहक बनवा
- ग्राहकांना बक्षिसे देण्याच्या अधिक मार्गांसह त्यांना वारंवार खरेदी करू द्या
- आढाव्यांना प्रतिस ाद देऊन तुम्ही लोकांचे ऐकत आहात हे त्यांना दिसू द्या
- तुमच्या ग्राहकांना काय आवडते आहे ते जाणून घ्या
तुमचा व्यवसाय तुमच्या अटींवर चालवा
- तुमच्या स्टोअरमधील कामाच्या प्रवाहात व्यत्यय न आणता अधिक ऑर्डर्स स्वीकारा
- तुमची इन्व्हेंटरी झटपट व्यवस्थापित करा
- तुमची डिलिव्हरीची कामे सुलभ करा
"आम्ही Uber प्लॅटफॉर् मवर 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 1,500 ग्राहकांना सेवा देऊ शकलो आहोत."
रॅमसे झेनेल्डिन, मालक, आयजीए पोर्टसाईड व्हार्फ
94% व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की Uber Eats त्यांचा व्यवसायाची माहिती नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात मदत करते*
राईड्स, डिलिव्हरीज आणि इतर सेवांसाठी Uber ॲप वापरणाऱ्या ग्राहकांच्या शक्तिशाली नेटवर्कशी तुमचा व्यवसाय कनेक्ट करा.
Uber Eats सह प्रगती करत रहा
*Internal data from Uber Eats and Small Businesses: Partnering for Impact report 2021.