Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

कमाईचा नवीन मार्ग अनलॉक करा

Uber चा जागतिक प्लॅटफॉर्म तुम्हाला अधिक ग्राहकांशी कनेक्ट होण्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता, दृश्यमानता आणि ग्राहकांविषयी सखोल माहिती देतो. आमच्यासोबत आजच भागीदारी करा.

सुरुवात करा

आधीपासून खाते आहे का?

Select...
open
This is how your shop will appear in the app.
Select...
open
🇺🇸
open
+1

Uber Eats का?

तुमच्या पद्धतीने डिलिव्हर करा

आमच्या ऑफर्स सोयीस्कर आहेत, त्यामुळे तुम्ही त्या तुमच्या गरजेनुसार कस्टमाइझ करू शकता. Uber प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या डिलिव्हरी व्यक्तींसह सुरुवात करा किंवा डिलिव्हरी व्यक्तींशी कनेक्ट करा.

जास्त लोकांना दिसून या

आणखी ग्राहकांपर्यंत पोहोचून विक्री वाढवण्यासाठी ॲप-मधील मार्केटिंगच्या सहाय्याने इतरांपेक्षा वेगळे उठून दिसा.

ग्राहकांशी कनेक्ट करा

ज्यावर योग्य ती कृती करता येईल अशा सखोल डेटाच्या मदतीने ग्राहकांना नेहमीचे ग्राहक बनवा, अभिप्रायांना प्रतिसाद द्या किंवा लॉयल्टी कार्यक्रम ऑफर करा.

1/3

Uber Eats रेस्टॉरंट भागीदारांसाठी कसे काम करते

ग्राहक ऑर्डर करतात

ग्राहकाला तुमचे रेस्टॉरंट दिसते आणि तो Uber Eats ॲपद्वारे ऑर्डर देतो.

तुम्ही ऑर्डर तयार करता

तुमचे रेस्टॉरंट ऑर्डर स्वीकारते आणि तयार करते.

डिलिव्हरी भागीदार येतात

Uber प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या डिलिव्हरी व्यक्ति तुमच्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर पिकअप करतात आणि नंतर ती ग्राहकांना डिलिव्हर करतात.

"Uber Eats अशा परिसरांमध्ये आमच्या ब्रँडची ओळख वाढवते जिथे आम्ही सहसा पोहोचू शकत नाही."

डायना यिन,

मालक, पॉपी + रोज, लॉस एंजेलिस

फक्त 3 पायऱ्यांमध्ये सुरुवात करा

  1. आम्हाला तुमच्या रेस्टॉरंटबद्दल सांगा.
  2. तुमचा मेनू अपलोड करा.
  3. रेस्टॉरंट डॅशबोर्ड ॲक्सेस करा आणि लाइव्ह जा!

काही प्रश्न आहेत? आमच्याकडे उत्तरेआहेत.

  • तुमच्याकडे किती लोकेशन्स आहेत यावर अवलंबून, Uber Eats रेस्टॉरंट भागीदार बनणे आणि ऑर्डर्स स्वीकारायला सुरुवात करणे हे फक्त काही दिवसांत होणे शक्य आहे! तुम्ही येथे साइन अप करून प्रक्रिया सुरू करू शकता. आम्ही तुमच्या प्रतिसादाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत!

  • Uber Eats वरील किमतीचे दोन भाग आहेत. एक-वेळच्या ॲक्टिव्हेशन शुल्कामध्ये वेलकम किट, टॅब्लेट, रेस्टॉरंट सॉफ्टवेअर आणि व्यावसायिक फोटो शूट यांसह रेस्टॉरंट सेट केले जाते. Uber Eats द्वारे केलेल्या प्रत्येक रेस्टॉरंट ऑर्डरवर काही टक्के अशा प्रकारे सेवा शुल्क मोजले जाते. अधिक तपशील हवे आहेत? restaurants@uber.com वर ईमेल पाठवा आणि आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.

  • Uber प्लॅटफॉर्म तुम्हाला स्वतंत्र ड्रायव्हर्स, बाइक आणि स्कूटरवरील रायडर्स आणि पायी चालणाऱ्या अशा लोकांशी कनेक्ट करू शकतो जे तुमच्या ग्राहकांना डिलिव्हरी करू शकतात. Uber प्लॅटफॉर्म वापरत असलेल्या डिलिव्हरी व्यक्तींच्या नेटवर्कमुळे, रेस्टॉरंट्सना स्वतःचा डिलिव्हरी स्टाफ ठेवण्याची गरज नाही. परंतु तुमच्याकडे तुमचा स्वतःचा स्टाफ असल्यास, आमची काही हरकत नाही—तुम्ही त्यांचाही वापर करू शकता. हा पर्याय तुमच्या शहरात आता उपलब्ध आहे की नाही हे पाहण्यासाठी restaurants@uber.com वर किंवा थेट तुमच्या Uber Eats संपर्काकडे चौकशी करा.

  • हे शहरानुसार बदलते. तुमच्या रेस्टॉरंटसाठी योग्य क्षेत्र निश्चित करण्यासाठी आम्ही डिलिव्हरी कव्हरेज आणि तुमच्या लोकेशनचे मूल्यांकन करू शकतो.

  • Uber Eats ऑर्डर्स टॅब्लेटद्वारे रेस्टॉरंट भागीदार दररोज नवीन ऑर्डर्स ट्रॅक करू शकतात आणि डिलिव्हरीज व्यवस्थापित करू शकतात. Uber Eats व्यवस्थापक हे सॉफ्टवेअर मेनूज, पेमेंट माहिती, विक्री डेटा आणि ग्राहकांबद्दल सखोल माहिती यांचा अधिक प्रभावी ॲक्सेस देते. आमच्याकडे असलेली तंत्रज्ञांची टीम दोन्ही टूल्स अपडेटेड आहेत आणि सुरळीत चालत आहेत हे दररोज सुनिश्चित करत असते.